Kshitish Date & Rucha Apte Wedding Ceremony: क्षितिश- रुचा अडकले विवाहबंधनात |Assa Maher Nako Ga Bai
2021-04-27
4
अभिनेेता क्षितिज दाते आणि अभिनेत्री रूचा आपटे विवाहबंधनात अडकले आहेत. पुण्यात रविवारी त्यांचा विवाहसोहळा पार पडला. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.